कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
Cancer symptoms and new treatment methods : डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलचे समज आणि गैरसमज याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने लोकांना न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे. ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत. ...
आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. या चाचणीला फिंगर क्लबिंग टेस्ट असे म्हणतात. ...
Cancer Research : जर तुम्ही तांदूळ व्यवस्थित शिजवल्याशिवाय खात असाल तर ते खूप हानिकारक असू शकते. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. ...
Cancer symptoms : जर तुमची त्वचा नेहमी खाजवत असेल तर ते कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ, नाकपुडीत खाज सुटणे आणि गुप्तांगात खाज येणे. ...