कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. ...
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, २०३० पर्यंत ही संख्या वाढून ८ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात ४० टक्के लोक तंबाखू खातात, २० टक्के लोक सिगारेट ओढतात तर १४ टक्के लोक बिडी ओढतात. ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, असे असताना शासनाने ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे नाव न घेता मेडिकलमधील कर्करोगावरील उपचारांच्या स ...
मधुमेह, रक्तदाब, व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरी व्यक्ती ‘लिव्हर सिरोसीस’ या आजारान ...
आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...