१ जुलै १९५५ रोजी Imperial Bank चं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक वर्षी १ जुलै रोजी एसबीआय देश विदेशातील शाखांमध्ये स्थापना दिवस साजरा करते. ...
तुम्हाला माहितीये नोकिया फोन तयार करण्यापूर्वी काय करत होती? टोयोटानं कार तयार करण्यापूर्वी कशाचं उत्पादन सुरू केलं होतं? पाहूया प्रसिद्ध कंपन्यांची अशीच मजेशीर यादी. ...