व्यवसाय, फोटो FOLLOW Business, Latest Marathi News
पार्ले कंपनी आपल्या मजबूत स्थितीचा चुकीचा फायदा घेत असल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे. ...
Reliance इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
या कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत TATA समूहाकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर Reliance समूहाने एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला. ...
जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सतत वाढ होत असून त्यात ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
TATA ग्रुपमधील कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांच्या मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ...
अनेक आर्थिक नियम (Financial Rules) आजपासून लागू होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...
India Economy GDP: केंद्र सरकारकडून पहिल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. ...
रेशन कार्ड धारकांसाठी नव्या सुविधा देण्यासाठी सरकार मोठे बदल करत आहे. यात दिल्ली सरकारनं पहिलं पाऊल टाकलं आहे. यातून रेशन कार्ड धारकांना मोठा फायदा मिळणार आहे. जाणून घ्या... ...