खामगाव: सध्या लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. येत्या १८ एप्रील रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने खामगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभाग कामाला लागला आहे. गत तीन दिवसांपासून प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी सुरू आहे. ...
सध्याच्या निवडणुकीत मात्र वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले बळीराम सिरस्कार यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. ...
बुलडाणा: आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस ३१ मार्च रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आला आहे. परंतू बँकामधील सरसकारी व्यवहारांसाठी येत्या रविवारी बँका चालू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ...
बुलडाणा: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दीड हजार लोकशाहीच्या भिंती उभारण्यात येत आहेत. ...
जिल्हा प्रशासनाकडून व्यापक जाणीव जागृती उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याअनुषंगाने दिव्यांग व्यक्तींच्या सहजसुलभ मतदान प्रक्रीयेसाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. ...
बुलडाणा: १८ एप्रिल रोजी मतदान होणार्या बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील तीन उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत आहे. ...
साखरखेर्डा: पोहत असताना पाण्यात बुडणाऱ्या मित्रांना वाचविण्यास गेलेल्या एका १२ वर्षीय चिमुकल्याचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना येथील महालक्ष्मी तलावावर घडली. ...