लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

पद असो अथवा नसो शेतकरी चळवळीला कायमच प्रथम प्राधान्य राहणार - राजु शेट्टी - Marathi News |  Whether or not the post the farmer's movement will always be the first priority - Raju Shetty | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पद असो अथवा नसो शेतकरी चळवळीला कायमच प्रथम प्राधान्य राहणार - राजु शेट्टी

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : मुळात माझा पींड राजकारणाचा नाही. शेतकरी हितासाठी संघर्ष करणारा मी ... ...

नितीन चौधरींनी दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत फडकवला भारताचा झेंडा - Marathi News | Nitin Chaudhary won marathon in South Africa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नितीन चौधरींनी दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत फडकवला भारताचा झेंडा

कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा ११ तास ५८ मिनीटात केली पूर्ण ...

खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | two dead in accident near khalegaon shivar buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

ट्रक व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा  - Marathi News | Mehkar Tahsil News : 'Hey, are there saheb'? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा - Marathi News | Examination of Maharashtra Public Service Commission on June 16 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जूनला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १६ जून रोजी परीक्षा होणार असून त्यासाठी बुलडाण्यातील सात परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ८० टक्के गावात पाणीटंचाई - Marathi News | Water scarcity in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ८० टक्के गावात पाणीटंचाई

बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा - Marathi News | Sowing cotton on 424 hectors in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ४२४ हेक्टरवर कपाशीचा पेरा

संरक्षीत सिंचनाची सोय आहे, अशा ठिकाणी ४२४ हेक्टरवर शेतकºयांनी हंगामपूर्व कपाशीची लागवड केल्याची माहिती समोर आली आहे. ...

ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 'Break' to work on historic sites | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’

ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली. ...