शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : नव्याने टोल, रेतीवर जीएसटी; राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान यांनी वाढवलं प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज; दोन वर्षांत झाली ४६ टक्क्यांची वाढ

ठाणे : TMC Budget : ठाण्यात करवाढ, दरवाढ नाही, ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोविडची झळ

ठाणे : मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपकडून शिवसेना टार्गेट, बजेट सादर करताना घातला गोंधळ

ठाणे : TMC Budget : जुने मोठे प्रकल्प गुंडाळले, शून्य खर्चाची तरतूद, जलवाहतूक, नव्या रेल्वेस्थानकाचा समावेश

ठाणे : ठामपाचे उत्पन्नाचे स्राेत आटले, कोरोनामुळे बसला फटका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळा आता 'पब्लिक स्कूल' नावाने ओळखले जाणार | BMC School | BMC Budget 2021-22

मुंबई : कोणतीही करवाढ नसलेला मुंबई पालिकेचा मतसंकल्प, इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प

मुंबई : BMC Budget 2021 : आरोग्य बळकटीकरणासाठी केवळ 822 कोटींचा निधी, अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद नाही

राजकारण : Budget 2021: अर्थसंकल्पात शेतकरी नाही, कॉर्पोरेट कंपन्यांना प्राधान्य; अजित नवलेंची टीका