शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

महाराष्ट्र : शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

जळगाव : Union Budget 2022 : सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प; केंद्र सरकारप्रमाणेच हा निव्वळ आभासी

व्यापार : लेखः चुनावी जुमला नाही; हे बजेट बदलू शकतं भारताचा चेहरामोहरा!

सखी : Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

राष्ट्रीय : Union Budget 2022 Sports: 'क्रीडा बजेट' वाढलं, पण 'नेहरू-राजीव' नावं असलेल्या संस्थांच्या निधीला कात्री

महाराष्ट्र : Union Budget 2022 : जुन्या घोषणांना मूठमाती; नव्या स्वप्नांचे गाजर; केंद्रीय अर्थसंकल्पावर अशोक चव्हाणांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

राष्ट्रीय : Budget 2022: दागिन्यांची चमक वाढणार, सरकारकडून आयात शुल्क कमी करण्याची घोषणा

कोल्हापूर : Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प -  प्रविण दरेकर