शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : ‘आम्ही काय साधूसंत नाहीत!’ विरोधकांच्या टीकेवर अजित पवार भडकले!

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा होणार आधुनिक

मुंबई : आघाडी सरकारची पाऊले चालती धार्मिक स्थळांची वाट...

मुंबई : जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी

मुंबई : राज्याच्या डोक्यावर ६ लाख १५ हजार कोटींचे कर्ज

मुंबई : राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री

संपादकीय : आजचा अग्रलेख - तुटीत टुकीचा संसार

मुंबई : महिलांच्या हाती घराची चावी! आराेग्य सेवेला बूस्टर डोस!

मुंबई : Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा?

मुंबई : Maharashtra Budget 2021: इंधनावरील करात कपात? अर्थसंकल्पात जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा