शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महापालिका : सर्वसाधारण सभेकडून अर्थसंकल्पात ३८८ कोटींची वाढ

नागपूर : नागपुरातील रस्त्यांसाठी ४८२.३८ कोटींची तरतूद

छत्रपती संभाजीनगर : ३ महिन्यांनंतर अर्थसंकल्पाला मुहूर्त

नागपूर : नागपूर मनपाचा यंदाचाही अर्थसंकल्प अनुदानाच्या बळावर

नागपूर : नागपूर मनपाला मालमत्ताकरापासून ५५० कोटींची अपेक्षा

नागपूर : नागपूर मनपाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

नागपूर : नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर : नागपुरात अर्थसंकल्पानंतरच नवीन विकासकामांना निधी

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे उत्पन्न अवघे १६९ कोटी

छत्रपती संभाजीनगर : मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच