शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

परभणी : परभणी मनपाचा ७० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

सोलापूर : अधिकाºयांच्या वादात सोलापूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक लटकले, मुख्य लेखापाल अन् नगरसचिव यांच्यात टोलवाटोलवी

पुणे : जमा-खर्चाचा ताळमेळ नसलेले अंदाजपत्रक

वसई विरार : वसई-विरारचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

ठाणे : ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर

पुणे : बकेट, पिशव्या व बाकडे खरेदीवर वर्षाला १५० कोटींपेक्षा अधिक खर्च

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड डायरी - जुन्याच योजनांना मुलामा नवा

जालना : ३९ कोटी ६१ लाखांचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी -चिंचवड : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड श्रीमंत, ६ हजार १८३ कोटींचा अर्थसंकल्प

नवी मुंबई : महापालिकेच्या उत्पन्नात २५ वर्षांत १९४ पटीने वाढ