शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

सांगली : अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी?

व्यापार : Budget 2022: आधी उसळी, मग घसरगुंडी; अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जैसे थे परिस्थिती

व्यापार : Budget 2022: अर्थसंकल्पानंतर विमान प्रवाशांना मोठा झटका! विमान इंधनात झाली भयंकर वाढ

राष्ट्रीय : Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार

व्यापार : Union Budgets 2022 Nirmala Sitharaman : क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्यांनो सावधान! 30 टक्के कर, चोरी सापडली तर बुडलात म्हणून समजा

राष्ट्रीय : Union Budget 2022: SEZ च्या जागी नवीन कायदा आणणार, राज्य सरकार असणार भागीदार; अर्थमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2022: 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल

व्यापार : Budget 2022 For MSME: नारायण राणेंच्या लघू, सुक्ष्म उद्योग मंत्रालयाला काय? अर्थमंत्र्यांनी दिली मोठी भेट

राष्ट्रीय : Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

व्यापार : Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या