शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : Mumbai Municipal Corporation Budget : शिवसेनेच मुंबई महापालिकेतलं अखेरचं बजेट

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा मेगा संकल्प; आयुक्त इक्बाल चहल बजेट सादर करणार 

राष्ट्रीय : 'देशाच्या अर्थव्यवस्थेला 'डबल A व्हेरिअंट'ची लागण, सगळीकडे अदानी-अंबानी'; राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगावी पोहचविणार - चंद्रकांत पाटील 

व्यापार : Budget 2022: 1 एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील TDS नियम बदलणार; जाणून घ्या, घर खरेदीदारांवर काय परिणाम होणार?

राष्ट्रीय : नऊ लाख पदे रिक्त, किती जणांना दिल्या नोकऱ्या?, बेरोजगारीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

राष्ट्रीय : Narendra Modi: गेल्या ७ वर्षात ३ कोटी गरीब लखपती झाले; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजावलं गणित

व्यापार : शेतकऱ्यांना मोठा झटका! खत अनुदानात 35 हजार कोटींची कपात, जाणून घ्या काय होणार परिणाम?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेला बूस्टर, नदीजोड, उद्योगाला उभारी; जाणून घ्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले

मुंबई : 'खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला'; अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा- अमोल कोल्हे