शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : Maharashtra Budget 2022: प्रत्येक जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Narendra modi: युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये महागाई वाढतेय पण; मोदींनी भारताबद्दल सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

महाराष्ट्र : ओबीसी विधेयक, बजेटकडे लक्ष; विधिमंडळ अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा 

कल्याण डोंबिवली : KDMC Budget 2022: केडीएमटीतून लवकरच स्वस्तात गारेगार प्रवास, एसीच्या तिकिटात ४० टक्के कपात

कल्याण डोंबिवली : KDMC Budget 2022: केडीएमसीच्या तीन सीबीएसई शाळा; अर्थसंकल्पात तरतूद, मनपा शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण

कल्याण डोंबिवली : KDMC Budget 2022: कल्याण-डोंबिवलीला बनवणार क्रीडानगरी; कबड्डीसाठी ५० मैदाने, आयुक्तांचा संकल्प

कल्याण डोंबिवली : KDMC Budget 2022: आरोग्यम् धनसंपदेचा निर्धार! केडीएमसीचा १७७३.५६ कोटींचा अर्थसंकल्प; कर, दरवाढ नाही

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरणार; राज्य सरकार नवाब मलिकांच्या पाठीशी 

मुंबई : Budget Maharashtra: 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार, कसं असणार बजेट?