शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये

पुणे : Ready Reckoner Rate: राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनर दरात सरासरी 5 टक्के वाढ

पुणे : SPPU: पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी तब्बल 9 कोटींची तरतुद

ठाणे : मीरा भाईंदर महापालिकेचे २ हजार २५१ कोटींचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर

ठाणे : भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

संपादकीय : अजित पवारांनी 4.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प सोडला; निर्णय झाले, प्रतिमेचे काय?

राष्ट्रीय : १ एप्रिलपासून क्रिप्टाेवरील उत्पन्नावर कर, जाणून घ्या किती टक्के

राष्ट्रीय : Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

सांगली : सांगली महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प, सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प ऑनलाइन सादर होणार

नागपूर : अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे