शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

आंतरराष्ट्रीय : अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

व्यापार : १ एप्रिलपासून कर प्रणालीत बदल झालाय का? अर्थ मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

पुणे : PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी

पुणे : ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट

नवी मुंबई : ११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प

पुणे : PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

पुणे : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता

महाराष्ट्र : एमएमआरडीएचे इलेक्शन बजेट, अर्थसंकल्पात १८ हजार काेटींची वाढ

राष्ट्रीय : दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय; बजेटमध्ये केली घोषणा

सांगली : सांगलीकरांना दिलासा!, महापालिकेचे करवाढ नसलेले ८२३ कोटींचे अंदाजपत्रक सादर