लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री - Marathi News | The budget that provides relief to the weaker sections including farmers: The Energy Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री

राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर ...

मध्यम वर्गाला मोदी सरकार मोठ्ठं गिफ्ट देणार?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | modi government budget 2019 income tax rs 5 lakh per annum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यम वर्गाला मोदी सरकार मोठ्ठं गिफ्ट देणार?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता ...

खेड नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प - Marathi News | Budget without any hike in Khed Municipal Council | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेड नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

शहरवासियांवर कोणतीहि अतिरिक्त करवाढ न लादणारे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे शिल्लकी अंदाजपत्रक खेड नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले. ...

केंद्राचा 'डबल धमाका'... आता २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त! - Marathi News | now tax free gratuity limit increased to Rs 20 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राचा 'डबल धमाका'... आता २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त!

१ फेब्रुवारीला जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात पीयूष गोयल यांनी करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा दुप्पट करण्याची घोषणा केली होती. ...

नागपूर मनपा परिवहन विभागाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | Nagpur Municipal Transport Department's budget of 281.99 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा परिवहन विभागाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०१९-२० या वर्षाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बुधवारी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सादर केला. ...

सुधारित, नवीन अर्थसंकल्पाचे कामच सुरू झाले नाही! - Marathi News | Improved, new budget work has not started! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुधारित, नवीन अर्थसंकल्पाचे कामच सुरू झाले नाही!

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सध्या अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाकडून मागील वर्षीचे सुधारित आणि नवीन आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर करण्यात येतात. यंदा महापालिकेने सुधारित तर सोडा ...

स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके - Marathi News | Lessons found as working as a Standing Committee Chairman: Himgauri Adke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके

नाशिक - महापालिकेत लाख मोलाची समिती म्हणून स्थायी समितीकडे बघितले जाते. या समितीला आर्थिक, प्रशासकिय आणि अनेक अधिकार असतात. ... ...

बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | 322 crore budget for Beed Municipal Corporation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली. ...