लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, फोटो

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
बजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता - Marathi News | Budget 2020: Modi government has taken a 'U-turn' due to the unwilling of the rich people in 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता

जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण - Marathi News | Interesting fact about Union Budget: Know Why Budget Represented at 11 o'clock? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? 'हे' आहे कारण

Budget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून - Marathi News | Budget 2019 Key Highlights: Impact of Budget on various Sectors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून

Budget 2019: मोदी झाले 'रोनाल्डो', पीयूष गोयल बनले 'धोनी', कामाला लागले सोशलवरचे 'ज्ञानी' - Marathi News | Budget 2019 : Twitter reactions and memes on budget goes viral on Social Media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Budget 2019: मोदी झाले 'रोनाल्डो', पीयूष गोयल बनले 'धोनी', कामाला लागले सोशलवरचे 'ज्ञानी'

Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर... - Marathi News | interim budget 2019 : pressure on the Modi government tax rate cutting, the tax rate ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर...

Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी - Marathi News | Budget 2019: finance minister present some shayari during budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी

Budget 2019: 'ही' ५ पॅकेज देऊन मतांची 'पेरणी' करणार मोदी सरकार ? - Marathi News | Budget 2019: Modi government to 'sow' votes by giving '5 package' | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: 'ही' ५ पॅकेज देऊन मतांची 'पेरणी' करणार मोदी सरकार ?