Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 10:35 AM2019-02-01T10:35:10+5:302019-02-01T10:56:17+5:30

अडीच लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही

अडीच लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्या पाच टक्के कर द्यावा लागतो

पाच लाख रुपये ते 10 लाख रुपये वर्षाला उत्पन्न असलेल्या 20 टक्के कर भरावा लागतो

वर्षाला 10 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना वर्षाला 30 टक्के कर द्यावा लागतो

80 सी या कायद्यांतर्गत गुंतवणूक केल्यास करातून सूट मिळते

आतापर्यंत सेक्शन 80सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करातून सूट मिळत होती

कलम 80सीअंतर्गत अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत द्यावी, सीआयआयची मागणी