Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी यंदाही कायम ठेवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५१ कोटी अधिक रकमेचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात मागील चार-पाच वर्षातील ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी बुधवारी महापालिकेचा सन २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी विशेष सभेत सादर केला. ...
अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल ...
महापालिकेच्या ‘आपली बस’च्या ताफ्यातील स्टॅन्डर्ड व मिनी बस अशा एकूण ४३१ बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येतील. नवीन ५० मिडी बसेस, इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस, नवीन बस डेपो, दिव्यांगांना व शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत प्र ...