भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून य ...
तालुक्यातील शासकीय, खाजगी कार्यालय, बँका आणि ग्राहाकांना येथील बीएसएनएल कार्यालयातंर्गत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविली जाते. यासाठी गोरेगाव येथे मुख्य केंद्र आणि तालुक्यात आठ उपकेंद्र आहेत. मात्र मुख्य केंद्रासह आठही उपकेंद्राकडे १३ लाख ४५ हजार रु ...