पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस द ...
सायखेडा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसीत व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. गोदाकाठ परीसरात स्वतंत्र विविध कंपन्याचे मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध ...
दिंडोरी : अडचणीत असलेल्या बीएसएनएलने दर्जेदार सेवा देत ग्राहकांना आपलेसे करण्याची आवश्यकता असताना बीएसएनएल कडून दुर्लक्ष होत असून कादवा सहकारी साखर कारखाना येथील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून सेवेत सुधारणा ह ...
तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव् ...