लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमारेषा

सीमारेषा

Border, Latest Marathi News

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद - Marathi News | position of china at galwan valley in ladakh amid india china tension on border | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका - Marathi News | indian and china army clash china foreign ministry asked do not take unilateral action  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. ...

‘बॉर्डर’ चित्रपटाने २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेच्या दिवशी कमावले होते एवढे कोटी... - Marathi News | The movie 'Border' earned crores on the opening day 23 years ago ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉर्डर’ चित्रपटाने २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेच्या दिवशी कमावले होते एवढे कोटी...

जेपी दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण झाले असून या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी किती कोटी रूपये कमावले होते? याची उत्सुकता तुम्हाला असेलच. ...

नेपाळच्या नव्या नकाशावरून राडा, काठमांडूच्या रस्त्यावर उतरले नागरिक - Marathi News | Protest due to Nepal's New Map, Kathmandu citizen come on street | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळच्या नव्या नकाशावरून राडा, काठमांडूच्या रस्त्यावर उतरले नागरिक

नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे. ...

India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण  - Marathi News | India Nepal Firing Case : Nepal police dragged me across the Indian border and beat me with a rifle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले. ...

चीनी सैन्याची माघार; पण, 'या' महत्वाच्या ठिकाणावर तणाव तेवढाच, हाच आहे वादाचा 'खरा' मुद्दा - Marathi News | main conflict between india and china on finger 4 not resolved yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी सैन्याची माघार; पण, 'या' महत्वाच्या ठिकाणावर तणाव तेवढाच, हाच आहे वादाचा 'खरा' मुद्दा

कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात... ...

कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत - Marathi News | Nepal parliament set to approve new map amid Dispute on territory with india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

लडाखमध्ये ड्रॅगनची पाकिस्तानी चाल, एक वर्षापासून सुरू होती तयारी! सीमेवर जमवले एवढे सैन्य - Marathi News | india china face off china pla was preparing like kargil incursion in ladakh from a year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमध्ये ड्रॅगनची पाकिस्तानी चाल, एक वर्षापासून सुरू होती तयारी! सीमेवर जमवले एवढे सैन्य

सॅटेलाइट ने घेतलेल्या छायाचित्रांतून खुलासा झाला आहे, की  चीनने Ngari Gunsa एयरबेसवर लढाऊ विमानांचे ऑपरेटिंग वाढवले आहे. एवढेच नाही, तर येथे काही दिवसांपूर्वीच ट्रान्सपोर्ट विमानांचे लँडिंगदेखील वाढले आहे. ...