लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा - Marathi News | Andaz Apna Apna bollywood movie trailer re release date aamir khan salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-सलमानच्या 'अंदाज अपना अपना'चा ट्रेलर भेटीला, 'या' तारखेला पुन्हा रिलीज होतोय सिनेमा

Andaz Apna Apna Re-release Date: 'अंदाज अपना अपना' सिनेमा पुन्हा रिलीज होणार असून त्याची तारीख समोर आलीय (andaz apna apna) ...

आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..." - Marathi News | Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

Ayushmann Khurrana Wife Breast Cancer: ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

ना जया, ना रेखा! 'या' मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, तिच्यासाठी घरही सोडलं पण.. - Marathi News | bollywood actor Amitabh Bachchan first love with girl in kolkata before jaya bachchan and rekha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना जया, ना रेखा! 'या' मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, तिच्यासाठी घरही सोडलं पण..

अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण... (amitabh bachchan) ...

"तिला मी हवा आहे पण...", तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव - Marathi News | ajay devgn once revealed reason behind tabu being still single says she needs me but it is not possible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला मी हवा आहे पण...", तब्बू अविवाहित असण्यावर अजयने दिलेलं उत्तर, नंतर केलेली सारवासारव

अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकलेल्या तब्बू आणि अजयची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही भन्नाट आहे. ...

ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो? - Marathi News | aishwarya rai s co actor mirza abbas ali went bankkrupt cleaned toilet know where he is now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो?

ऐश्वर्या राय, तब्बू आणि शाहरुख खानसोबतही स्क्रीनवर झळकलेला अभिनेता आता काय करतो? ...

Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं - Marathi News | jaya bachchan new video that actress scold A woman put her hand on her shoulder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

जया बच्चन यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांची कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे (jaya bachchan) ...

Video: कार्तिक आर्यनच्या मागे चालत होती श्रीलीला, बघता बघता चाहत्यांनी गर्दीत खेचून घेतलं अन्... - Marathi News | sreeleela faced horrifying incidence dragged in the crowd while promoting movie with kartik aaryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कार्तिक आर्यनच्या मागे चालत होती श्रीलीला, बघता बघता चाहत्यांनी गर्दीत खेचून घेतलं अन्...

श्रीलीलाचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ...

'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस - Marathi News | actor parth samthaan will replace Shivaji Satam in CID 2 serial sony tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एसीपी प्रद्युम्न'च्या जागी 'एसीपी आयुषमान'! CID 2 मध्ये 'हा' अभिनेता करणार शिवाजी साटम यांना करणार रिप्लेस

'सीआयडी २' मालिकेत हा लोकप्रिय अभिनेता शिवाजी साटम यांच्या जागी दिसणार आहे. कोण आहे तो? (cid 2) ...