एनसीबीसोबत चौकशी दरम्यान रियाने खुलासा केला की, अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्री सिंह, डिझायनर सिमोन खंबाटा, सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर आणि निर्माता मुकेश छाब्राही ड्रग्स टीममध्ये सहभागी होते. ...
प्रकाश राज यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केलीय. त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे. ...
आदित्यच्या किडनी फेल झाल्याने त्याचं निधन झाल्याचं समजतं. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. ...
बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. ...