सिमोन खंबाटा ही रिया चक्रवर्तीची मैत्रीण आहे. तिचं नाव रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं होतं. पण ही सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहीत नाही. ...
मदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद अशीच ओळख सोनू सूदची बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदत मागण्यात येत आहे. सोनूही आपल्या परीने शक्य तितक्यांना मदत करण्याचा व गरजवंतांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ...
अभिनेत्री आणि माजी ब्यूटी क्वीन उर्वशी रौतेलाचं मत आहे की, मद्यसेवन, ड्रग्स किंवा जुगारसारख्या गोष्टी करून थोड्या वेळाची मजा घेण्याऐवजी लोकांनी आपला वेळ अशा गोष्टींना द्यावा ज्यात तुम्हाला वास्तविक आणि निरंतर आनंद मिळेल. ...