जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Bollywood, Latest Marathi News
आधी मोदींबद्दल अपशब्द वापरले.. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. असाच खेळ ...
Social Viral : आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ...
Sharman joshi: अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या शर्मनचा कलाविश्वातील वावर तसा पूर्वी सारखा राहिलेला नाही. ...
आधी मोदींना ट्विटरवरुन शिव्या घातल्या. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. ...
kangana ranaut : चित्रपटाच्या शूटिंगनंतर, जेव्हा अभिनेत्रीने तिचे वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या शरीरावर अनेक स्ट्रेच मार्क्स आले. ...
कमाल राशिद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने त्याच्या दुबईतील बंगल्याचे फोटो शेअर केले होते. ...
Liger : वसूल केली विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी, पाहा टीझर ...
Madhuri dixit: माधुरी दीक्षितने यावेळी कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून तिच्या मानातील दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. ...