Next

आधी मोदी मग नेहरुंची बदनामी, 'हा' अभिनेता असं का वागतो? Ranvir Shorey Tweet | PM Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:06 AM2021-09-30T11:06:22+5:302021-09-30T11:07:03+5:30

आधी मोदींना ट्विटरवरुन शिव्या घातल्या. मग नेहरुंचा फोटो ट्विट करुन त्याला कमरेखालचं टायटल दिलं. मग दोन्ही गोष्टींसाठी माफी मागितली, ट्विट डिलीट केलं.. आणि मग पुन्हा मोदी-नेहरुंची एकाचवेळी बदनामी केली. नेत्यांची आधी बदनामी.. मग माफी. .मग परत बदनामी.. असाच खेळ एका अभिनेत्याचा चाललाय. आम्ही बोलतोय आपल्या अभिनयासाठी कधी काळी चर्चेत असणाऱ्या रणवीर शोरीबद्दल. आता रणवीर शोरी असं का वागतोय. त्यानं अचानक मोदी-नेहरुंची बदनामी का सुरु केलीय पाहुयात.