लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Jhund Trailer: ‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | dr babasaheb ambedkar poster viral from nagraj manjule jhund movie trailer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव

Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...

Pooja Bhatt Birthday : जेव्हा करिश्मा कपूरसोबत पूजा भट्ट झालं होतं मोठं भांडण, पण काय होतं कारण? - Marathi News | Pooja Bhatt Birthday : Know about the cat fight between Karishma Kapoor and Pooja Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pooja Bhatt Birthday : जेव्हा करिश्मा कपूरसोबत पूजा भट्ट झालं होतं मोठं भांडण, पण काय होतं कारण?

Pooja Bhatt Birthday : आज २४ फेब्रुवारीला पूजाचा (Pooja Bhatt Birthday) ५०वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने फॅन्स तिला शुभेच्छा देत आहेत. ...

Kajol-ajay lovestory: त्यानंतर मला कधीच तिला भेटायचं नव्हतं; अशी होती काजोल-अजयची पहिली भेट - Marathi News | kajol ajay devgn love story on anniversary ajay doesnt want to meet kajol second time | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Kajol-ajay lovestory: त्यानंतर मला कधीच तिला भेटायचं नव्हतं; अशी होती काजोल-अजयची पहिली भेट

Kajol-ajay lovestory:२४ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. ...

पाय मांडीपासून कापला आता हात...,‘3 इडियट्स’मधील मराठी अभिनेता जगतोय हलाखीचं जीवन - Marathi News | 3 idiots veteran marathi actor rajendra patwardhan need financial help suffering from illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाय मांडीपासून कापला आता हात...,‘3 इडियट्स’मधील मराठी अभिनेता जगतोय हलाखीचं जीवन

3 Idiots : 3 इडियट्स या चित्रपटात बोमन इराणी यांचा पसर्नल असिस्टंट ‘गोविंद’चे पात्र ज्येष्ठ मराठी अभिनेते राजेंद्र पटवर्धन यांनी साकारले होते. हेच राजेंद्र पटवर्धन सध्या हलाखीचं आयुष्य जगत आहेत. ...

मोहनीश बहलची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा तिचे फोटो - Marathi News | bollywood actor mohnish bahl wife actress aarti bahl photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोहनीश बहलची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा तिचे फोटो

Mohnish bahl wife: मोहनीशच्या पत्नीने 'वास्तव' चित्रपटात काम केलं आहे. तसंच 'संजीवनी 2' या मालिकेतही तिने मोहनीशसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

पिंक गेटअपमध्ये Ananya Panday दिसतेय लय भारी, सोशल मीडियावर रंगलीय तिच्या लूकची चर्चा - Marathi News | bollywood actress ananya pandey looking stunning in pink outfit see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पिंक गेटअपमध्ये Ananya Panday दिसतेय लय भारी, सोशल मीडियावर रंगलीय तिच्या लूकची चर्चा

वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos - Marathi News | farhan akhtar dances with daughters shakya and akira on their wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos

Farhan akhtar: फरहान आणि शिबानीच्या लग्नात अख्तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हजेरी लावली होती. यात त्याच्या मुलींचाही समावेश होता. ...

फरहान अख्तरनंतर हृतिक रोशनही दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लवकरच रूमर्ड गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ? - Marathi News | Hrithik roshan plans to marry rumoured girlfriend saba azad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरनंतर हृतिक रोशनही दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लवकरच रूमर्ड गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ?

सुपरस्टार हृतिक रोशन  (Hrithik Roshan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...