नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Movies Release In 2023 : सलमानचा ‘टायगर 3’ आणि शाहरूखचा ‘पठान’ या दोन सिनेमांची रिलीज डेट आलीये. पण याशिवाय अनेक धाकडे सिनेमे 2023 मध्ये तुमच्या भेटीस येत आहेत... ...
Neelam Kothari business : नीलम कोठारी नावाची एक हिरोईन बॉलिवूडमध्ये आली, प्रचंड गाजली आणि बघता बघता बॉलिवूडमधून गायब झाली. अर्थात तिचा थाट कमी झाला नाही... ...
Sanjay leela bhansali:अलिकडेच संजय लीला भन्साळी यांचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीदेखील चर्चा होत आहे. ...
Maniesh paul: मनीषने खरेदी केलेली ही कार प्रचंड महाग अून त्याची किंमत थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे मनीषने कार खरेदी केल्यानंतर तो पत्नी संयुक्ताला घेऊन लंच डेटलाही गेल्याचं सांगण्यात येतं. ...