भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
Bollywood, Latest Marathi News
Fardeen Khan : 10 वर्षे कुठे गायब होता फरदीन खान? काय होतं बॉलिवूडमधून ब्रेक घेण्याचं खरं कारण? ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर'मध्ये ईशानची भूमिका साकारणार बालकलाकार आता मोठा झालाय. ...
नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. ...
Top 10 Bhojpuri Actresses : भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री ग्लॅमरच्याबाबतीत हिंदी सिनेमातील अभिनेत्रींनाही कडवी टक्कर देतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे. आज आपण पाहुयात कोण आहेत सध्याच्या टॉप १० भोजपुरी अभिनेत्री. ...
Malaika Arora : ४८ वय होऊनही मलायका आजही फीट दिसते आणि ती बाहेर पडली की तिला बघणारे थक्क होतात. मलायकाचा कोणताही फोटो पाहता पाहता व्हायरल होतो. ...
Fardeen Khan Birthday : फरदीनचा ग्रॅण्ड डेब्यू झाला. पण सुपरस्टार बनण्याची किमया मात्र त्याला साधता आली नाही. हळूहळू बॉलिवूडपासून तो दुरावला. ...
विरल भयानीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो फारच बदललेला दिसत आहे. ...
Alia bhatt: चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा केली आहे. ...