लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Alia Bhatt: आलिया भटने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला असा लूक, फोटो पाहून कॅटरिना कैफने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | The look that Alia Bhatt showed in a white dress, the reaction that Katrina Kaif gave after seeing the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला असा लूक, फोटो पाहून कॅटरिना कैफ म्हणाली...

Alia Bhatt: आलिया भटने इन्स्टाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ती एका व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. ...

Urmila Matondkar: ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून तुम्ही म्हणाल... - Marathi News | Stunning photo shared by 'Rangila Girl' Urmila Matondkar, you will say ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकरने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून तुम्ही म्हणाल...

Urmila Matondkar Photos: 'हो जा रंगिला रे' म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने सिनेरसिकांना वेड लावले होते. मात्र सध्या उर्मिला मातोंडकर ही अभिनयापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सक्रिय आहे. ...

'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक - Marathi News | Union Minister Nitin Gadkari has also lauded the Jhund film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ...

'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर - Marathi News | kriti sanon ignores ankita lokhande on meeting watch video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

Ankita lokhande: अभिनेत्री क्रिती सेनॉनला पाहून अंकिता तिला बोलावते आणि गप्पा मारायचा प्रयत्न करते. मात्र, क्रिती अगदी जुजबी बोलून तिला इग्नोर करते. ...

'केजीएफ'मधील व्हिलन गरूडा आधी होता या सुपरस्टारचा बॉडीगार्ड, कसा मिळाला सिनेमात रोल? - Marathi News | Interesting facts about Ram Chandra Raju who played villain Garuda in KGF | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ'मधील व्हिलन गरूडा आधी होता या सुपरस्टारचा बॉडीगार्ड, कसा मिळाला सिनेमात रोल?

KGF Villain Garuda : गरूडा उर्फ रामचंद्रचा परफॉर्मन्स पाहून कुणीही हे म्हणू शकत नाही की, हा त्याचा पहिला सिनेमा आहे. इतका दमदार अभिनय त्याने केला होता. ...

भाई का स्वॅग देखो! 'झुंड'नंतर बदलली आकाश ठोसरची स्टाइल - Marathi News | The style of Akash Thosar changed after Jhund | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाई का स्वॅग देखो! 'झुंड'नंतर बदलली आकाश ठोसरची स्टाइल

Akash Thosar: गेल्या काही काळात आकाशच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये कमालीचा बदल झाल्याचं दिसून येत आहे. ...

विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई - Marathi News | vicky kaushal shared picture of his wife katrina kaif and mother veena kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या आईला कधी पाहिलंय? पाहा कशा आहेत कतरिनाच्या सासूबाई

Vicky kaushal mother: अलिकडेच विकीने कतरिना आणि त्याच्या आईचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सासू-सुनांमधील प्रेम दिसून येत आहे. ...

हाय गरमी...म्हणत मलायका अरोराने छोट्या ड्रेसमधील फोटो केला शेअर, फॅन्सची बोलती बंद... - Marathi News | Malaika arora summer look white short and crop top | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाय गरमी...म्हणत मलायका अरोराने छोट्या ड्रेसमधील फोटो केला शेअर, फॅन्सची बोलती बंद...

मलायका कायमच तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देत असते. त्याचसोबत मलायका आपल्या हॉट अदा आणि फोटोंमुळे चर्चेत असते. ...