नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Alia Bhatt Birthday: बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस. 2012 साली ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ...
Manoj Bajpayee First Love : पीयूष पांडे लिखित मनोज वाजपेयीची बायोग्राफी 'कुछे पाने की जिद' मध्ये मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा दिला आहे. पेंगुइन द्वारे प्रकाशित हे पुस्तक काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...
Jacqueline Fernandez Photos: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिची मोस्ट अवेटेड फिल्म बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. मात्र त्यातूनही वेळात वेळ काढून ती इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करते. त्या माध्यमातून ती फॅन्सशी गुंतलेली राहते. ...
'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. ...
Bollywood actress: रॅम्प वॉक करत असताना अनेकदा अभिनेत्रींचा तोल जाऊन त्या पडल्या. मात्र, पुन्हा आत्मविश्वासाने उठून त्यांनी त्यांचा वॉक पूर्ण केला. ...