आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11
Bollywood, Latest Marathi News
Dino Morea : कधी कधी गुड लुकिंग असणंही तुमच्यासाठी शाप ठरतं...! होय, हे शब्द आहेत बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचे. त्याच्यासोबत नेमकं हेच घडलं. ...
Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही लोकप्रिय अभिनेत्री आहेत ज्या लग्नापूर्वीच गरोदर होत्या. ...
The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. ...
'The Kashmir Files' Vivek Agnihotri : अनेकदा लोक चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी IMDb वर त्याचं रेटिंग पाहतात. या रेटिंगवरून फिल्म कशी आहे याची कल्पना येते. ...
Bollywood Stars Who Studied Together: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्टार्सबाबत जे बालपणी एकाच शाळेत शिकले. हे स्टार्स बालपणापासून आतापर्यंत बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. ...
Saif ali khan: कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर अमृताने सैफला तिच्या मुलांना भेटण्यास नकार दिला होता. ...
Rajpal Yadav Birthday : आपल्या हटके विनोदी शैलीमुळे राजपाल यादवने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. अर्थात त्यासाठी मोठा संघर्षही केला. ...
काही दिवसांपूर्वीच त्याचा लांब केसातील लूक व्हायरल (Shah Rukh Khan Look) झाला होता. आता त्याचा एक आणखी वेगळा लूक व्हायरल झाला आहे. यात शाहरूख खान शर्टलेस दिसत आहे. ...