लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात? - Marathi News | farhan akhtar shared a beautiful picture with his wife and said just keep looking at you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात?

Farhan akhtar:फरहानने लग्नानंतर इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्येच आता त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ...

The Kerala Story: ‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज... - Marathi News | 'The Kerala Story' teaser released, movie based on women trafficking and Islamic conversion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज...

टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून 32,000 हून अधिक हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची तस्करी करुन त्यांना ISIS सारख्या दहशतवादी संघटनांना विकण्यात आले आहे. ...

वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज - Marathi News | sanjay dutt heavy weight lifting in 62 age flaunts huge biceps photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ६२ व्या वर्षी संजय दत्तने केलं हेवी वेट लिफ्टिंग; अभिनेत्याचा उत्साह पाहून तरुणांनाही वाटेल लाज

Sanjay dutt: वयाची ६० वर्ष पार केल्यानंतरही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. ...

The Kashmir Files वर कमेंट करणं पडलं महागात, बँक मॅनेजरला थेट नाक घासायला लावलं! - Marathi News | apologies were invited to the senior sales manager of the bank in the temple said i do not believe in idol worship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :The Kashmir Files वर कमेंट करणं पडलं महागात, बँक मॅनेजरला थेट नाक घासायला लावलं!

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाविरोधात कमेंट करणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मंदिरात बोलावून नाक घासायला लावलं आणि माफी देखील मागायला लावली, अशी माहिती समोर आली आहे. ...

रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर - Marathi News | Randeep Hooda to play Veer Savarkar in Mahesh Manjrekar's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या 'शहीद दिना'चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्रांतीवीर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं रणदीप हुडानं जाहीर केलं आहे. ...

3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम - Marathi News | amardeep jha who played raju rastogis mother in 3 idiots see her daughter glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :3 idiots फेम 'राजू रस्तोगी'च्या आईची रिअल लाइफ लेकही आहे अभिनेत्री; गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम

Amardeep jha daughter: या चित्रपटातील राजू रस्तोगीची आई सगळ्यांनाच आठवत असेल. ही भूमिका अभिनेत्री अमरदीप झा यांनी साकारली होती. ...

Puspa 2: पुष्पा-२ मध्ये समंथा रुथ प्रभूला या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं रिप्लेस? नाव वाचून बसेल धक्का - Marathi News | Puspa 2: Bollywood actress Disha Patani replace Samantha Ruth Prabhu in Pushpa-2? Shock to read the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा-२ मध्ये समंथा रुथ प्रभूला या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं रिप्लेस? नाव वाचून बसेल धक्का

Puspa 2 News: दक्षिणेतील सुपरस्टार अलू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा २ येणार आहे. मात्र या चित्रपटाबाबत आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. ...

‘आश्रम’मध्ये साधीभोळी दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले… - Marathi News | Fans said after seeing the hot look, glamorous Look of a simple Marathi actress Aditi pohankar who looked simple in 'Ashram'. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘आश्रम’मधील साध्याभोळ्या, मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले...

Aditi pohankar News: बॉबी देओलने प्रमुख भूमिका केलेली आश्रम ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. या वेब सिरिजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या अदिती पोहनकर हिनेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ...