लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

BREAKING: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | ED has attached assets worth Rs 7 crores of Bollywood actor Jacqueline Fernandez | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BREAKING: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ...

'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क; फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | zayed khan shares pictures from transformative journey actor thanks hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'मैं हूँ ना फेम लक्ष्मण'चं body transformation पाहून व्हाल थक्क

Zayed khan: अलिकडेच जायदने त्याचे काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो कमालीचा वेगळा दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ...

करिश्मा कपूर दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?, सोशल मीडियावर अभिनेत्रीनं केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Will karisma kapoor marry again actress reveals on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूर दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?, सोशल मीडियावर अभिनेत्रीनं केलं मोठं वक्तव्य

करिश्माने २००३ साली दिल्लीस्थित बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. 2016 मध्ये करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला. ...

"पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आलाय"; 'या' गोष्टीमुळे इरफानची उडवली जायची खिल्ली - Marathi News | irrfan khan death anniversary irrfan khan revealed his father used to call him a brahmin know here why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा जन्माला आलाय''; इरफानची उडवली जायची खिल्ली

Irrfan khan: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या इरफानचं निधन होऊन आज दोन वर्ष उलटली. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. ...

अपघातानंतर 26 दिवसांनी मलायका अरोरानं दाखवली जखम, डोळ्याजवळ झाली होती गंभीर इजा - Marathi News | Malaika Arora Share first Photo of Car Accident flaunting the scar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातानंतर 26 दिवसांनी मलायका अरोरानं दाखवली जखम, डोळ्याजवळ झाली होती गंभीर इजा

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला सुमारे महिनाभरापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात मलायका गंभीर जखमी झाली होती.   ...

VIDEO : ‘अरे, हिने पण चेहरा बिघडवून घेतला...’, दिशा पाटनीला लोकांनी ओळखलंच नाही, झाली ट्रोल - Marathi News | Disha Patani attends Tiger Shroff's 'Heropanti 2' screening, get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अरे, हिने पण चेहरा बिघडवून घेतला...’, दिशा पाटनीला लोकांनी ओळखलंच नाही, झाली ट्रोल

Disha Patani at Tiger Shroff's 'Heropanti 2' screening : दिशाने टायगरच्या ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली आणि यानंतर सर्वत्र दिशा पाटनीचीच चर्चा रंगली. इव्हेंटचे व्हिडीओ समोर आलेत आणि अनेकांनी दिशाला ट्रोल करायला सुरूवात ...

'तुम्ही इतकं घाण काम का करता?' बोल्ड सीन पाहून अभिनेत्याचा लहान मुलीने विचारला प्रश्न - Marathi News | bollywood actor sharman joshi know amazing things about actor life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्ही इतकं घाण काम का करता?' बोल्ड सीन पाहून अभिनेत्याचा लहान मुलीने विचारला प्रश्न

Sharman joshi:'हेट स्टोरी 3' मध्ये शर्मनने दिलेले बोल्ड सीन त्याच्या लहान मुलीने पाहिले होते. ...

बॉलिवूडनं एकच मोठी चूक केली..., साऊथच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअ‍ॅक्शन - Marathi News | bollywood actor nawazuddin siddiqui again take a dig on south films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडनं एकच मोठी चूक केली..., साऊथच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअ‍ॅक्शन

Nawazuddin Siddiqui : साऊथचा ज्वर लवकरच उतरेल..., नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाला? ...