Nagpur News रक्तदानानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ५७ दात्यांना एचआयव्हीची लागण असल्याचे पुढे आले. या दात्यांना उपचारांखाली आणणे गरजेचे असताना यातील ३१ दाते अद्यापही उपचारांपासून दूर आहेत. ...
Nagpur News रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे प्रकरण पुढे येताच खळबळ उडाली आहे. याची चौकशी करण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने आता पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
Nagpur News आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील शासकीयसह खासगी रक्तपेढीतून मागील वर्षी ४१ हजार ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यातील ५७ रक्ताच्या बॅगमध्ये एचआयव्हीचे विषाणू आढळून आले. ...
Nagpur News थॅलेसेमियाच्या तीन वर्षांच्या चिमुकलीसह चार लहान मुलांना रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुख्य सचिवांना व एफडीएच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अपघात तसेच इतर रुग्णांची संख्या अधिक असते. रक्तदात्यांची संख्या नेमकी याच दिवसात घटत असल्याने रक्त तुटवडा निर्माण होतो. यावर्षी तर मेच्या सुरुवातीपासूनच रक्त तुडवड्याचा सामना येथील रुग्णांना करावा लागत आहे. दाता द्या, रक्त न ...