सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले. ...
कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. ...
रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदा ...
आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. (Sonu for you app) ...