वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
रक्तपेढी, मराठी बातम्या FOLLOW Blood bank, Latest Marathi News
राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ...
...अन्यथा परवाना रद्द करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे निर्देश ...
सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती ...
अनेक पालिका, तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये वर्षातील बाराही महिने रक्ताचा तुटवडा असतो. ...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत. ...
राज्यातील हजारो रुग्णांना हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
- राजकुमार चुनारकर चिमूर (चंद्रपूर) : राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये असलेल्या रक्तसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ... ...
येथील दोन्ही डीप फ्रिझरमध्ये बिघाड झाला असून, एक डीप फ्रिझर पूर्णत: बंद पडले आहे. ...