सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला. ...
रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे. ...
‘रक्तदान म्हणजेच जीवदान’ असे म्हटले जाते. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचविता येतो. रक्ताची निर्मिती कारखान्यात करता येत नसून त्यासाठी रक्तदानच करावे लागते. मात्र कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असता अवघ्या देशातच रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भा ...