लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

Ludhiana Court Blast: लुधियाना कोर्ट ब्लास्ट प्रकरणात मोठी कारवाई, हल्ल्याच्या मास्टरमाइंडला जर्मनीतून अटक - Marathi News | Punjab Ludhiana Court Blast Case, mastermind of attack SFJ Member Terrorist Jaswinder Multani Arrested In Germany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियाना स्फोटात मोठी कारवाई, हल्ल्याचा सूत्रधार मुलतानीला जर्मनीतून अटक

पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात झालेल्या स्फोटाप्रकरणी जर्मनीतून जसविंदर सिंग मुलतानी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर हरविंदर सिंग रिंदाच्या मदतीने कट रचल्याचा आरोप आहे. ...

स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी - Marathi News | Boiler blast at a snack factory in muzaffarpur Bihar, 7 died and 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका स्नॅक्सच्या फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला. ...

लुधियाना कोर्टात RDX च्या मदतीनं केला होता स्फोट?; पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे - Marathi News | Ludhiana court blast 2kg RDX used for explosion says forensic report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियाना कोर्टात RDX च्या मदतीनं केला होता स्फोट?; पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

गुरुवारी न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये हा स्फोट झाला होता. ...

वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी - Marathi News | boiler blast in Vadodara chemical factory, Fire kills 4, injures 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडोदरामध्ये केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोटानंतर आग, 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले. ...

लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा - Marathi News | Khalistani group involved in the Ludhiana court blast, reveals the intelligence agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

लुधियानातील न्यायालयात काल झालेल्या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या ISIने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ...

लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी - Marathi News | Blast Inside Court Complex In Punjab's Ludhiana, 2 Dead, several injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Blast inside Ludhiana court complex: स्फोट होताच कोर्टाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोर्टाच्या बाथरूममध्ये झाला. ...

तरुणाने बॉम्बने उडवली 50 लाखांची कार, सांगितलं धक्कादायक कारण! - Marathi News | Viral video: Man blows up his Tesla car with 30 kg dynamite after being told repairs will cost Rs 17 lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणाने बॉम्बने उडवली 50 लाखांची कार, सांगितलं धक्कादायक कारण!

Tesla car : ही घटना फिनलंडच्या किमेनलाकोसो (Kymenlaakso, Finland) भागातील आहे. कारची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ...

शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Delhi News: DRDO scientist planted bomb at Rohini court to kill neighbour, Police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात

9 डिसेंबरला दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट झाला होता. हा स्फोट DRDOच्या शास्त्रज्ञाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...