श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत समाजात तेढ निर्माण करण्याचे अनेक किस्से, बातम्या तुम्ही ऐकल्या असालंच. अशाच एक घटनेसंदर्भात पुण्यात तक्रार दाखल झालीये. मात्र ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की लखोबा लोखंडे या नावानं एक व्यक्ती ट्विटर अकाउंट ...
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा यांना जबरदस्त धक्का बसला आणि हा धक्का दिलाय कधीकाळच्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्राने नाव आहे बाबुल सुप्रियो बाबुल सुप्रियो यांनी मागच्या काही दिवसांत अशी काही खेळी केली आहे मोदी आ ...
शनिवारी दुपारी अचानक बातमी आली की गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी राजीनामा दिला. भूपेंद्र पटेल यांनी त्यांना रिप्लेस केलंय पण निवडणुकीआधी फक्त एक वर्ष भाजपवर गुजरातचा मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? गुजरात जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होमग् ...
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विनवणी करणारी ही महिला आहे भाजप खासदाराची सून. वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलाय. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्य ...