लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, व्हिडिओ

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Shiv Sena's Dhol Bajo Andolan against MLA Pratap Patil-Chikhliikar | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत ... ...

भाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं - Marathi News | BJP spokesperson 'Vande Mataram' viral, wrongly seen in phone during live show-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं

लोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर - Marathi News | Lokmat News Bulletin (October 16) - Important news with just one click | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत न्यूज बुलेटिन (16 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

...

लोकमत न्यूज बुलेटिन (4 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर - Marathi News | Lokmat News Bulletin (4th October) - Important news with just one click | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत न्यूज बुलेटिन (4 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

...

मुंबई : मुलुंड टोल नाक्यावर युवक काँग्रेसची भाजपाविरोधात निदर्शनं - Marathi News | Mumbai: Youth Congress demonstrates against BJP in Mulund Toll Naka | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई : मुलुंड टोल नाक्यावर युवक काँग्रेसची भाजपाविरोधात निदर्शनं

मुंबईतील मुलुंड टोल नाका येथे बुधवारी (4 ऑक्टोबर) युवक काँग्रेसनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरवाढीविरोधात यावेळी ... ...

शिवसेनेशी संवादाचा अभाव नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | There is no lack of communication with Shiv Sena - Chandrakant Patil | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेशी संवादाचा अभाव नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका ... ...

भाजपाच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ, रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले - Marathi News | VIDEO: Incidentally, a BJP leader from the BJP, who is on the street, has a bad reputation-1 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ, रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीला बदडले

मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश - Marathi News | Flood Lotus in Mira-Bhayander, BJP moving towards the brilliant victory-1 | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश