शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : आयकरच्या धाडींवर काय बोलल्या सुप्रिया सुळे? Supriya Sule Statement on Income Tax Raids

राष्ट्रीय : ३ राज्यात ४ मुख्यमंत्री बदलले | आता पाचवा बदलण्याची तयारी सुरु | Haryana CM Changes | BJP | India

महाराष्ट्र : News & Views LIVE: आर्यन ड्रग्ज प्रकरणात TWIST; भाजपचा हात? Shahrukh Khan | Aryan Khan

महाराष्ट्र : सोमय्या कामाला लागले, जामीन मंजूर | Kirit Somaiya bail granted | Kirit Somaiya latest news

महाराष्ट्र : NEWS & VIEWS LIVE - भाजपचं आयारामांवरच प्रेम का? Eknath Khadse | Devendra Fadnavis | Subhash Sabane

महाराष्ट्र : खळबळजनक.. भाजप कार्यालयातच महिलेचा विनयभंग? Crime In BJP Corporator's Office | Borivali

महाराष्ट्र : महाराज असते तर हे सरकार ढकलून दिलं असतं; चित्रा वाघ कडाडल्या | Chitra Wagh On Mahavikas Aghadi Govt.

महाराष्ट्र : महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहलं? BJP's Women MLA Wrote A Letter to Uddhav Thackeray

महाराष्ट्र : BJPच्या कथित कार्यकर्त्याला कोर्टाबाहेर शाई का फासली? Lakhoba Lokhandeआहे तरी कोण? Pune News

राष्ट्रीय : बाबुल सुप्रियो यांनी भाजपला धक्का देत कसा केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश? Who is Babul Supriyo?