शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी

मुंबई : Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’

सोशल वायरल : क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात

राष्ट्रीय : पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?

राष्ट्रीय : विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द

राष्ट्रीय : 400 आलिशान खोल्या, जेवण वाढायला चांदीची ट्रेन; ज्योतिरादित्यांच्या राजमहालाची बातच न्यारी

राष्ट्रीय : Delhi Violence: ...म्हणून मोदींनी आपले 'राईट हँड' अजित डोवालांनाच हिंसाचारग्रस्त भागात पाठवलं!

राष्ट्रीय : Delhi Violence: Photo's : 'गोली मारो' घोषणांच्या आंदोलनाच्या नेतृत्वात भाजपा आमदार

राष्ट्रीय : मुस्लीम नेटकऱ्यांनीच घेतली वारिस पठाणांची 'शाळा'

राष्ट्रीय : दिल्लीत ८ जागांवर भाजपा उमेदवार फक्त १०० मतांनी हरले?; जाणून घ्या या मागचं सत्य!