लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कोरोनाकाळात भाजपा आमदाराचा शाही विवाहसोहळा, अधिकारी वधुसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | coronavirus : The royal wedding of a BJP MLA Vishal Nehria during the Corona period, an official marriage with an official bride | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :कोरोनाकाळात भाजपा आमदाराचा शाही विवाहसोहळा, अधिकारी वधुसोबत बांधली लग्नगाठ

Royal wedding of a BJP MLA : भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. ...

Remdesivir: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट; रेमडेसिवीर साठा करणारा भाजपाचा 'तो' माजी आमदार गोत्यात - Marathi News | Another revelation by Nawab Malik; Remdesivir stock available in Former BJP MLA Shirish Choudhari | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Remdesivir: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट; रेमडेसिवीर साठा करणारा भाजपाचा 'तो' माजी आमदार गोत्यात

Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन - Marathi News | coronavirus: The BJP leader had a photo session with the corpses in Madhya Pradesh | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन

Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...

West Bengal Election 2021: ममतांच्या हल्ल्यांना मोदींचं 'चुन-चुन के' उत्तर; भरसभेत वाचला दीदींनी दिलेल्या 'शिव्यां'चा पाढा - Marathi News | PM Narendra Modi counted from rally mamata banerjee said abusive words to them | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: ममतांच्या हल्ल्यांना मोदींचं 'चुन-चुन के' उत्तर; भरसभेत वाचला दीदींनी दिलेल्या 'शिव्यां'चा पाढा

पश्चिम बंगालमध्ये एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारही सुरू आहे. बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सुरू केला आहे. (PM Narendra Modi ...

West Bengal Assembly Elections 2021 : ...तर बंगालमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आकारास येईल महाआघाडी, असे असेल समीकरण - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021: ... so the Maha Aaghadi will take shape in West Bengal like Maharashtra | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : ...तर बंगालमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आकारास येईल महाआघाडी, असे असेल समीकरण

West Bengal Assembly Elections 2021: सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. ...

Kirron Kher अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; जाणून घ्या भयंकर आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार - Marathi News | Kirron Kher : Kirron kher diagnosed with blood cancer know symptoms and treatment | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kirron Kher अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; जाणून घ्या भयंकर आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार

Kirron Kher : भारतातील अनेक रुग्णालयात ब्लड कॅन्सरवर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्यामते बायोलॉजिकल थॅरेपीच्या साहाय्याने कॅन्सरचे उपचार करता येऊ शकतात. ...

West Bengal Assembly Elections: 14 मार्च 2007, पोलीस फायरिंगमध्ये 14 ठार; ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये पुन्हा खेळला मोठा डाव - Marathi News | West Bengal Assembly Elections: March 14, 2007, 14 killed in police firing; Mamata Banerjee play card in Nandigram | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections: 14 मार्च 2007, पोलीस फायरिंगमध्ये 14 ठार; ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये पुन्हा खेळला मोठा डाव

West Bengal Assembly Elections: नंदीग्राममध्ये पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. ममता यांनी त्याच्या आधीच 2007 मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगचा उल्लेख केला आहे. ममता यांनी यामध्ये थेट अधिकारी पिता-पुत्रावर टीका केली आहे ...

स्वेअर कट अन् डीप मिड विकेटला षटकार, फडणवीसांची क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी! - Marathi News | devendra fadnavis enjoys cricket batting in kalidas kolambkar mla chashak match 2021 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :स्वेअर कट अन् डीप मिड विकेटला षटकार, फडणवीसांची क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी!

राज्याच्या राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजीचा आनंद लुटला. ...