श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gujarat Political Happening: गुजरातमध्ये भाजपाने मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं आहे. पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने ही खेळी खेळली आहे. ...
Narayan Rane vs Shivsena: नारायण राणे यांचं कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
LIC IPO : एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर कंपनीचं लक्ष्य गुंतवणूकीवर अधिक नफा देण्यावर असू शकतं असं ऑल इंडिया एलआयसी एम्पॉलॉईज फेडरेशनचे (AILICEF) महासचिव राजेश कुमार यांनी सांगितलं. ...
Narayan Rane: नारायण राणे यांना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. ...
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती. (Shiv Sena chief Uddhav Thackeray ...