श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील भाजप नेते पक्षनिधी म्हणून 1000 रुपये जमा करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षनिधी म्हणून 1000 रुपये देणगी दिली आहे. ...
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतीय राजकारणाचे युगपुरुष का म्हटलं जातं हे पटवून देणारे त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रसंग आहेत. विरोधी पक्षातील नेतेही वाजपेयींचा सन्मान करायचे. याचाच एक किस्सा देशाचे पहिले पंतप्रधान पंडि ...
मुलींच्या लग्नाचे किमान वय 21 वर्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देश हा निर्णय मुलींच्या हितासाठी घेत आहे, पण याचा त्रास कुणाला होत आहे, हे सर्व जण पाहत आहेत. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
Shivsena BJP: महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येणार असं अलीकडेच औवेसी यांनी दावा केला होता. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. ...
Two Years OF Thackeray Government: शिवसेनेने भाजपाची साथ सोडत Congress आणि NCPला सोबत घेत Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून BJPचे नेते सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा देताहेत मात्र ...