शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Petrol Price Hike: कुणी कपाळावर हात मारला, तर कुणी पेट्रोल पंपावरच नरेंद्र मोदींच्या फोटोला दंडवत घातला!

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् पंकजा मुंडे यांच्या बैठकीत काय घडलं?; “तुम्ही खूप बोलता, पण...”

राजकारण : महाराष्ट्र भाजपामध्ये खळबळ; पंकजा म्हणाल्या नाराज नाही, पण मुंडे-महाजन समर्थकांच्या मनात वेगळंच काही!

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला?

राजकारण : Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आले

राष्ट्रीय : Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

राजकारण : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द; मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींविरोधात थेट मुकाबला रंगणार; राहुल गांधींकडे लवकरच मोठी जबाबदारी?