श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics: महाराष्ट्रात ज्या भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी युती तोडली होती, तोच भाजप आज एकनाथ शिंदेंना पाठिंबा का देत आहे? अशी असू शकते त्यामागची रणनिती... ...
Eknath Shinde From simple rickshaw puller to Chief Minister of Maharashtra: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत ...
भाजप नेते आणि सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करणाऱ्या निलेश राणे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांना शुभेच्छाही दिल्या. ...